वेदांत प्रस्थानत्रयी तसेच वारकरी संत सांप्रदायिक प्रस्थानत्रयीचे गाढे अभ्यासक गुरुवर्य डॉ. श्री किसन महाराज साखरे यांच्या सुमधुर आवाजात संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता शास्त्रोक्त उच्चारण व अर्थासहित संगीतबद्ध करण्यात आली असून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन श्रीमद्भगवद्गीता संकेतस्थळ bhagvadgita.khandbahale.org
Related Posts
एकनाथी भागवत (अर्थासह) ऑनलाईन
https://bhagvat.khandbahale.org “एकनाथी भागवत” ही संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३…
चिरंजीवपद (अर्थासहित) – संत एकनाथ महाराज
Code of conduct for Student (Sadhak) https://chiranjivpad.khandbahale.org/ “चिरंजीवपद” म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला…
ऑनलाईन दृक्श्राव्य ज्ञानेश्वरी
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेटवर विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांच्या सुमधुर…